Registration Open

38 वे अखिल भारतीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवती विवाह संस्था 2026

महत्वपूर्ण सूचना
नियम व्यवस्थित वाचूनच आवेदन पत्र भरावे.
  • आवेदनपत्र इंग्रजीत टाईप करून प्रत्येक शब्दा नंतर स्पेस बार प्रेस केल्यावर इंग्रजीत टाईप केलेला शब्द मराठी मध्ये दिसेल .
  • आवेदनपत्र भरण्यासाठी Google Chrome , Mozila, अथवा Fire Fox use करावा.
  • आवेदनपत्र भरण्या पूर्वी browser ची हिस्ट्री (Ctrl + F5) key press करून clear करावी.
  • तुमचा प्रोफाइल फोटो चांगला दिसण्यासाठी एक मोठा, उच्च दर्जाचा फोटो अपलोड करा.
  • तुमच्या प्रतिमेचा आकार बदलण्यासाठी, कॉम्प्रेस करण्यासाठी किंवा क्रॉप करण्यासाठी फक्त या साइटला भेट द्या, नंतर ती अपलोड करा.
  • मागच्या वर्षी 2025- 26 मध्ये आम्ही परिचय संमेलनाचे स्वरूप बदलले. संमेलना संबंधात प्रत्यक्ष उपस्थिती बघता संमेलन करू नये असे ठरले व आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले व सर्वांनी आम्हाला उत्तम प्रतिसाद दिला 2024. मध्ये आम्ही पुस्तक प्रकाशित केले होते यावर्षी आम्ही त्याचेही स्वरूप बदलून ते पीडीएफ च्या रूपात सर्वांना मेलवर पाठविली. ज्यांना मेलवर नाही जमले त्यांना व्हाट्सअप वर पीडीएफ पाठविली.
  • रजिस्ट्रेशन वर्षभर सुरू ठेवणार आहोत.
  • वर्षभरात त्यांना चार पीडीएफ दिल्या गेल्या याशिवाय मागच्या वर्षीचे e-bookपण त्यांना बघता आले यंदाही बघता येईल फिल्टर ठेवला आहे त्यामुळे माहिती शोधायला मदत होणार आहे.
  • मागच्या वर्षीच्या प्रत्याशींनी पुन्हा रजिस्ट्रेशन केल्यास त्यांना 1000 रुपये शुल्क द्यावा लागेल.
  • ज्यांना फक्त पीडीएफ हवी असल्यास त्यांना 800 रुपये शुल्क द्यावा लागेल.
  • फोटो पोस्ट कार्ड साईजचा ठेवता येईल.
  • एका पानावर दोनच प्रत्याशींची माहिती राहील.
  • लोकांच्या आग्रहास्तव पीडीएफ मोबाईलवर पण देणार आहोत.
  • आमचा ईमेल आयडी Inbmandal25@gmail.com आहे.
  • पीडीएफ देण्याच्या संभाव्य तारखा 1 जुलै, 1 ऑक्टोबर, 1 जानेवारी, १५ मार्च ,रजिस्ट्रेशन फेब्रुवारी पर्यंत स्वीकारले जातील.
  • संमेलनाची फीस दोन हजार रुपये ठेवली आहे त्यात कुठलीही वाढ केली नाही
  • रजिस्ट्रेशन फॉर्म आमच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे.सूचना वाचल्यानंतर I Agree वर क्लिक केल्यानंतरच फाॅर्म दिसेल.
  • रजिस्ट्रेशन केल्यावर फॉर्म approved झाल्यावर त्यांना इतर प्रत्याशींची माहिती बघता येईल.
  • नवीन Online रजिस्ट्रेशन शुल्क प्रत्येकी ₹2000 आहे.
  • जुन्या (2025) च्या प्रत्याशींना रजिस्ट्रेशन renew सवलतीच्या दरात करण्यासाठी ₹ 1000 शुल्क आकारले जाईल.
  • क्यू आर कोड मध्ये पैसे टाकल्यानंतर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन खालील नंबर वर पाठवावे.
    • 1) माधुरी पेंडसे - 9109409655
    • 2) अनिता ढमढेरे - 9425431204
  • आता यावर्षी नवीन ऑनलाइन रजिस्ट्रेशन बद्दल सूचना.
  • लोकमान्य नगर भगिनी मंडळाच्या वेबसाईटवरून ऑनलाइन रजिस्ट्रेशन 20 एप्रिलला सुरू होत आहे.
  • रजिस्ट्रेशन 20 एप्रिल ते 15 फेब्रुवारी पर्यंत करता येईल.
  • रजिस्ट्रेशन फॉर्म आमच्या वेबसाईटवर अपलोड केला आहे. सूचना वाचल्यानंतर I agree वर क्लिक केल्यानंतरच फॉर्म दिसेल.
  • फॉर्म काळजीपूर्वक वाचून भरावा चुकीच्या माहितीसाठी मंडळ जबाबदार राहणार नाही.
  • विधवा, विधुर, घटस्फोटीत, यांचे पण फॉर्म स्वीकारले जातील.
  • आमची संस्था फक्त महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवतींसाठी आहे त्यांनीच फॉर्म भरावे आंतरजातीय विवाह असल्यास आई महाराष्ट्रीयन ब्राह्मण असल्यास आईने आपले माहेरचे आडनाव लिहावे या परिस्थितीत फॉर्म भरता येईल.
  • जुन्या प्रत्याशींनी बर्थ डेट आणि टाईम साइटवर घातल्यास त्यांना जुना LNBM नंबर उपलब्ध होईल व सवलत मिळेल.
  • आमचा मोबाईल नंबर 9109409655 आहे.
  • आमची website https://www.lokmanyanagarbhaginimandal.com आहे .
  • फॉर्म भरल्यानंतर QR वरून पेमेंट होत नसल्यास रजिस्ट्रार ना फोन करावा पुन्हा फॉर्म भरू नये. तसेच ट्रांजेक्शन आयडी नंबर चा फोटो रजिस्ट्रार कडे पाठवावा फोन केल्यावर तुम्हाला स्कॅनर चा फोटो पाठवू.
  • माता पिता च्या नावाच्या ब्लॉक मध्ये फक्त नावच लिहावे. आडनाव प्रत्याशी मध्ये आलेले आहेच परत ते लिहू नये.
  • तुम्ही उच्च-रिझोल्यूशन (मोठ्या आकाराचा) फोटो अपलोड करू शकता जेणेकरून तो तुमच्या प्रोफाइल चित्रासारखा चांगला दिसेल.
  • मंगला फडके (अध्यक्ष) - 9630608651
  • अपर्णा भागवत (सचिव) - 9630974 370
  • माधुरी पेंडसे (रजिस्ट्रार) - 9425023808
  • अनिता ढमढेरे (सह रजिस्ट्रार) - 9425431204
  • सम्मेलनाची सहयोग राशी 2000 /-(स्पीड पोस्ट सहित)
  • आवेदनपत्रात प्रत्याशीनी 1MB पर्यंत चा फोटो लावावा. स्पष्ट चेहरा नसल्यास फार्म रिजेक्ट केला जाईल.
  • फोटोची Pixels size सेट करण्या साठी फोटो Paint मध्ये open करून Save करावा.
  • फोटो Save करताना फाईल name 8 character हून मोठा नसला पाहिजे.
  • प्रत्याशी नोकरी करीत असल्यास कपंनीचे नावं व गांव लिहीणे अति आवश्यक आहे. तसेच व्यवसाय करत असल्यास व्यवसायाचे स्वरूप कोणते आहे हा उल्लेख स्पष्ट पाहिजे.
  • आवेदन पत्रातील प्रत्येक कॉलम भरावा. जो कॉलम लागू होत नसेल तिथे नाही असे लिहावे.
  • कुठलेही शारीरिक व्यंग, घटस्फोटीत(अपत्य असल्यास जरूर लिहावे ), विधवा, विधुर असल्यास आवेदन पत्रात स्पष्ट उल्लेख करावा.
  • आवेदनपत्र पूर्ण भरल्यानंतर व सहयोग राशी जमा झाल्यावर पावती ( १० दिवसांच्या आत ) प्रत्याशीच्या दिलेल्या E-mail address वर मिळेल.
  • प्रत्याशीने आपला E-mail address जरूर व स्पष्ट लिहावा.
  • मानसिक रूपाने अस्वस्थ प्रत्याशीने आवेदन करू नये.
  • आवेदन-पत्र निरस्त करण्याचा अधिकार मंडळाला राहील.

  • इतर काही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या भगिनीच्या नंबर वर संपर्क साधावा

    1 अध्यक्ष सौ मंगल फडके 9630608651
    2 उपाध्यक्ष सौ अंकिता देसाई 9406615493
    3 सचिव सौ अपर्णा भागवत 9630974370
    4 सह- सचिव सौ संपदा तारळेकर 9479720432
    5 रजिस्ट्रार सौ माधुरी पेंडसे 9425023808
    6 सह- रजिस्ट्रार सौ अनिता ढमढेरे 9425431204
    7 कोषाध्यक्ष सौ ममता घारपुरे 9977216719
    8 सह-कोषाध्यक्ष वैदेही दुराफे 9826112776
  • भगिनी मंडळ द्वारे आयोजित सम्मेलन एक सामाजिक कार्य आहे, मोबदल्यासाठी केलेली सेवा नाही. आयोजनात नफ्याची अपेक्षा मंडळ करीत नाही.
  • आकस्मिक निर्णय घेण्यास कार्यकारिणी स्वतंत्र राहील. पुस्तिकेत आवेदन पत्राप्रमाणेच माहिती छापली जाते तरी विवाह ठरण्यापुर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकाची संपूर्ण माहिती करून घ्यावी. ह्या संबंधी संस्था कोणत्याही प्रकारे जवाबदार राहणार नाही.
  • विशेष :- प्रत्याशी ची आई माहेरून महाराष्ट्रीयन ब्राह्मण असल्यास आवेदन करू शकतात.
  • Bank Details:-
    Bank Name: Bank of Maharashtra, Lokmanya Nagar Indore
    IFSC Code: MAHB0000768
    A/C No: 60225005100

  • लोकमान्य नगर भगिनी मंडळाचे आर्थिक वर्ष (finicial year) 1एप्रिल 2026 ते 31 मार्च 2027 पर्यंत असेल त्यामुळे आमची वेबसाईट आम्ही 20 एप्रिल2026 पासून 15 फेब्रुवारी 2027 पर्यंत चालू ठेवणार आहोत म्हणून "तुम्ही केव्हाही रजिस्ट्रेशन केलं, कुठल्याही महिन्यात रजिस्ट्रेशन केलं तरी तुमचे वर्ष ह्याच पिरी एड मध्ये राहील ,तरी तुम्हाला पूर्ण वर्षाच्या मुला मुलींच्या बायोडेटाचे पीडीएफ दिले जातील."

विशेष सूचना --- फॉर्म भरल्यानंतर दहा दिवसात पेमेंट झाले नाही तर फॉर्म डिलीट करण्यात येईल.


               

I agree with Terms and Conditions