2024 परिचय सम्मेलन, Registration Is Closed परिचय सम्मेलन- रविवार, 18 अगस्त 2024, स्थान-मंगल भवन लोकमान्य नगर इंदुर आहे। याची नोंद करावी.

Please print the GATE PASS from View Registration Screen After Login.


36 वे अखिल भारतीय महाराष्ट्रीयन ब्राह्मण युवक युवती परिचय सम्मेलन पुस्तिका 2024

महत्वपूर्ण सूचना
नियम व्यवस्थित वाचूनच आवेदन पत्र भरावे.
  • आवेदनपत्र इंग्रजीत टाईप करून प्रत्येक शब्दा नंतर स्पेस बार प्रेस केल्यावर इंग्रजीत टाईप केलेला शब्द मराठी मध्ये दिसेल .
  • आवेदनपत्र भरण्यासाठी Google Chrome , Mozila, अथवा Fire Fox use करावा.
  • आवेदनपत्र भरण्या पूर्वी browser ची हिस्ट्री (Ctrl + F5) key press करून clear करावी.
  • संपूर्ण फॉर्म online भरून (02/04/2024 ते 30/06/2024) सहयोग राशी online payment gateway (Pay u money ) द्वारा जमा करणे
  • ऑफ लाइन आवेदन पत्र स्विकारण्याची तारीख ( 15/06/2024 ते 30/06/2024) येतील
  • विधता ना. विधुर, विधुर, आणि घटस्फोटीन यांचे फॉर्मस पणस्वी स्वीकारले जातील।
  • कार्यालय - सांस्कृतिक भवन, लोकमान्य नगर भगिनीम
    (रविवार व इतर शासकीय सुटीचे दिवशी पण कार्यालय राहील अधिक माहितीसाठी आणि जाहिरात देण्यासाठी संपर्क)
  • मंगला फडके (अध्यक्ष) - 9630608651
  • अपर्णा भागवत (सचिव) - 9630974 370
  • माधुरी पेंडसे (रजिस्ट्रार) - 9425023808
  • अनिता ढमढेरे (सह रजिस्ट्रार) - 9425431204
  • सम्मेलनाची सहयोग राशी 2000 /-(स्पीड पोस्ट सहित)
  • आवेदनपत्रात प्रत्याशीनी 4 X 5 C.M.,Pixels size 150 x 180 आणि 300 KB पर्यंत चा फोटो लावावा. स्पष्ट चेहरा नसल्यास फार्म रिजेक्ट केला जाईल|
  • फोटोची Pixels size सेट करण्या साठी फोटो Paint मध्ये open करून, Resize -> Pixels, 150 , 180 करून Save करावा.
  • फोटो Save करताना फाईल name 8 character हून मोठा नसला पाहिजे.
  • प्रत्याशी नोकरी करीत असल्यास कपंनीचे नावं व गांव लिहीणे अति आवश्यक आहे. तसेच व्यवसाय करत असल्यास व्यवसायाचे स्वरूप कोणते आहे हा उल्लेख स्पष्ट पाहिजे.
  • आवेदन पत्रातील प्रत्येक कॉलम भरावा. जो कॉलम लागू होत नसेल तिथे नाही असे लिहावे.
  • कुठलेही शारीरिक व्यंग, घटस्फोटीत(अपत्य असल्यास जरूर लिहावे ), विधवा, विधुर असल्यास आवेदन पत्रात स्पष्ट उल्लेख करावा.
  • आवेदनपत्र पूर्ण भरल्यानंतर व सहयोग राशी जमा झाल्यावर पावती ( १० दिवसांच्या आत ) प्रत्याशीच्या दिलेल्या E-mail address वर मिळेल.
  • प्रत्याशीने आपला E-mail address जरूर व स्पष्ट लिहावा.
  • मानसिक रूपाने अस्वस्थ प्रत्याशीने आवेदन करू नये
  • आवेदन-पत्र निरस्त करण्याचा अधिकार मंडळाला राहील.

परिचय सम्मेलनाबाबद नियम
  • इतर काही माहिती हवी असल्यास खाली दिलेल्या भगिनीच्या नंबर वर संपर्क साधावा

    1 अध्यक्ष सौ मंगल फडके 9630608651
    2 उपाध्यक्ष सौ अंकिता देसाई 9406615493
    3 सचिव सौ अपर्णा भागवत 9630974370
    4 सह- सचिव सौ संपदा तारळेकर 9479720432
    5 रजिस्ट्रार सौ माधुरी पेंडसे 9425023808
    6 सह- रजिस्ट्रार सौ अनिता ढमढेरे 9425431204
    7 कोषाध्यक्ष सौ ममता घारपुरे 9977216719
    8 सह-कोषाध्यक्ष वैदेही दुराफे 9826112776
  • भगिनी मंडळ द्वारे आयोजित सम्मेलन एक सामाजिक कार्य आहे, मोबदल्यासाठी केलेली सेवा नाही. आयोजनात नफ्याची अपेक्षा मंडळ करीत नाही.
  • आकस्मिक निर्णय घेण्यास कार्यकारिणी स्वतंत्र राहील. पुस्तिकेत आवेदन पत्राप्रमाणेच माहिती छापली जाते तरी विवाह ठरण्यापुर्वी दोन्ही पक्षांनी एकमेकाची संपूर्ण माहिती करून घ्यावी. ह्या संबंधी संस्था कोणत्याही प्रकारे जवाबदार राहणार नाही.
  • विशेष :- प्रत्याशी ची आई माहेरून महाराष्ट्रीयन ब्राह्मण असल्यास आवेदन करू शकतात.

               

I agree with Terms and Conditions